Menu

अपराध समाचार
कोल्हापूर सर्किट बेंच मागणीसाठी ६ वकिलांचा आत्महत्येचा प्रयत्न

nobanner

 

कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावं यासाठी वकिलांनी सामुदायिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

एकीकडे स्वतंत्र दिनाच्या शासकीय कार्यक्रम सुरु आसताना दुसरीकडे जिल्हा सत्र न्यायलयासमोर काही वकील जमले आणि त्यातील ६ वकिलांनी अंगावर रॉकेल ओतून घेऊन सामुदायिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

उपस्थित वकीलांनी या आत्महत्या करणाऱ्या वकीलांना अडवलं आणि अनर्थ टळला. हायकोर्टाचं सर्किट बेंच कोल्हापुरात झालंच पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.