Menu
Untitled-1-34567468

राज्यात अनेक ठिकाणी ‘स्वाइन फ्लू’ने डोके वर काढल्याने नवी मुंबई प्रथम संदर्भ रुग्णालयात यासाठी उपचार केंद्र स्थापन केले आहे. मात्र या कक्षाचा रुग्णांना उलटा ‘ताप’ वाढला आहे. ‘स्वाइन फ्लू’साठी साडेचार हजारांचे शुल्क उकळूनही उपचारांच्या नावाने बोंबच असल्याची तक्रार एका रुग्णाने केली आहे. उपचार केंद्रात औषधांचा तुटवडा आहेच, शिवाय रक्त...

Read More
Untitlawdsawsded-2-33

‘‘आदिवासी विकासासाठी भरपूर निधी शासनाकडे आहे. मात्र त्यासाठी सुयोग्य नियोजनाची आवश्यकता आहे,’’ असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले. आदिवासी सेवा मंडळाच्या शहापूर तालुक्यातील गोटेघर वाफे आश्रमशाळा येथे साउथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या अर्थसाहाय्यातून बांधण्यात आलेल्या दोन वसतिगृह इमारती तसेच भोजन कक्षाची राज्यपालांनी पाहणी केली. ‘‘आदिवासी समाजाच्या विकासाकरिता शासन...

Read More
Untitawdled-11-9

गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परप्रांतीय हटाओ मोहिमेमागे काँग्रेस पक्षाचा हात असून त्यांचे मनसुबे उधळून लावण्यात सरकारला यश आले आहे. राज्य सोडून जाणारे परप्रांतीय पुन्हा राज्यात परतत असल्याचा दावा गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी शनिवारी येथे केला. गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या जगातील सर्वात...

Read More
drouawdaswdght

मंगळवापर्यंत घोषणा, निवारणासाठी मंत्री सरसावले अपुरा पाऊस, पाण्याची टंचाई आणि वाढता उन्हाळा यामुळे राज्यातील १७२ तालुक्यांतील परिस्थिती गंभीर आहे. या तालुक्यांमध्ये लवकरच टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. येत्या सोमवार- मंगळवारी तशी घोषणा केली जाणार आहे. १७२ तालुक्यांतील सुमारे १६ ते १७ हजार गावांमध्ये शेतकऱ्यांना दिलासा...

Read More
Translate »
Powered By Indic IME