Menu
aadsadssia

ईश्वर निंदेप्रकरणी पाकिस्तानच्या मुलतान येथील तुरुंगात असलेल्या आसिया या महिलेची अखेर बुधवारी सुटका झाली. बुधवारी रात्री आसियाची तुरुंगातून सुटका झाली असून तिला विमानाने अज्ञातस्थळी नेण्यात आल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने आसिया या ख्रिश्चन महिलेला ईश्वरनिंदेप्रकरणी सुनावण्यात आलेली मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय गेल्या आठवड्यात दिला...

Read More
Navin-Chaawdudhary-Ulhasnagar

क्षुल्लक कारणावरुन एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना ठाण्यातील उल्हासनगरमध्ये घडली आहे. बाईकला कट मारल्याच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती आहे. नवीन चौधरी असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उल्हासनगरमधील कॅम्प ३ परिसरातील सम्राट अशोक नगरमध्ये मध्यरात्री ही घटना घडली. नवीन चौधरी हा शिवसेना उपविभाग प्रमुख...

Read More
firecrawsackers

न्यायालयाने फटाके वाजविण्यासाठी वेळेची घातलेली बंधने व जनजागृतीमुळे दिवाळीतील पहिल्या दोन दिवसांत नवी मुंबईतही फटक्यांचा आवाज घटला असल्याचा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रणाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आवाज क्षीण झाला असून अद्याप एकही गुन्हा दाखल झाला नाही. दिवाळीनंतर पोलिसांच्या अहवालानुसारच योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी...

Read More

नालासोपारा येथे राहणाऱ्या १८ वर्षांच्या तरुणीवर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली असून पीडित तरुणीला मानसिक आजार असल्याने आरोपींचा शोध घेण्यात अडथळे येत आहेत. बलात्कार कुठे झाला, ते ठिकाणच पीडितेला सांगता आलेले नाही. यामुळे हा गुन्हा तीन पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. या प्रकरणातील मुख्य संशयित हा...

Read More
adsw

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या हेतूने तसेच गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी ठाणे शहरात येत्या पाच महिन्यांत सुमारे दीड हजारहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. सध्या सुमारे २४५ ठिकाणी निगराणीसाठी कॅमेरे बसवण्यात आले असून नोव्हेंबरअखेपर्यंत आणखी ३१५ कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यानंतर येत्या जानेवारीअखेरीपर्यंत आणखी ६०० ठिकाणी कॅमेरे बसवण्यात येणार...

Read More
Translate »
Powered By Indic IME