Menu
Untiawdstled-3-7

भक्ती परब सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘मुंबई-पुणे-मुंबई’ चित्रपटातील स्वप्निलने साकारलेला गौतम लोकांना भलताच आवडला. आता गौतमच्या प्रेमाची पुढील गोष्ट ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ मधून पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आनंदात असलेला स्वप्निल कुठलीही कलाकृती यशस्वी होण्यासाठी त्याचं लेखन हा महत्त्वाचा भाग आहे, असे मानतो. चित्रपटाचा आत्मा आणि गाभा हे लेखन आहे. त्यानंतर दिग्दर्शक...

Read More
Untitawsdawded-7-2

निधी चणचणीच्या पाश्र्वभूमीवर झगमगाट टाळून संमेलन आदर्श करण्याची साहित्यिकांची सूचना यवतमाळात आयोजित ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा प्रस्तावित खर्च तीन कोटींच्या घरात आहे. यवतमाळसारख्या दुष्काळग्रस्त जिल्हय़ात होणाऱ्या या संमेलनासाठी निधीची चणचण भासत असल्याचे आयोजकांनीही मान्य केले आहे. त्यातही शासनाकडून मिळणाऱ्या ५० लाखांचे अनुदान टप्याटप्याने मिळत आहे. परिणामी...

Read More
Unawsdtitled-3-5

लवकरच अंतिम स्वरूप, मुख्यमंत्र्यांची माहिती मुंबई महानगर प्रदेशाचा नवीन प्रादेशिक विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून त्याला लवकरच अंतिम स्वरूप देण्यात येईल. मेट्रोसारख्या वाहतूक प्रकल्पांमुळे दळणवळण सुरळीत होईल व त्यातून महानगर प्रदेशाचा सुनियोजित विकास होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले. महाराष्ट्र सरकार आणि प्रोजेक्ट मुंबई यांच्या...

Read More
Translate »
Powered By Indic IME