Menu
metro-machinade

पिंपरी चिंचवडच्या नाशिक फाटा येथे शनिवारी दुपारी मेट्रोचे काम सुरु असताना खड्डे पाडणारी भली मोठी ड्रिल मशीन रस्त्यावर कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नेमका हा प्रकार कसा घडला हे अस्पष्ट आहे. मात्र मेट्रोचा हा भोंगळ कारभार पाहून संताप व्यक्त केला जातोय. या घटनेमुळे काही काळ वाहतूक कोंडी...

Read More
dhaadwsnanjay-munde-123

महाराष्ट्र सरकारच्या दिनदर्शिकेमध्ये महामानवांच्या झालेल्या अवमानाबाबत मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, तसेच या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित व वितरीत करण्यात आलेल्या वर्ष 2019 च्या दिनदर्शिकेवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा...

Read More
3163zxcxzlya-1

भारतीय बँकांची कर्जे बुडवून ब्रिटनमध्ये पसार झालेला विजय मल्ल्याला अखेर फरार आर्थिक गुन्हेगार जाहीर करण्यात आले. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) स्थापन केलेल्या मुंबईतील विशेष न्यायालयाने शनिवारी हा निकाल दिला. त्यामुळे विजय मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याचा सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. मल्ल्याने आपली बाजू मांडण्यासाठी न्यायालयाकडे आणखी काही वेळ...

Read More
3162zxfghfgcz88-team

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. बिनबाद २४ धावसंख्येवरून ऑस्ट्रेलियाने डावाची सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाच्या ७२ धावा झाल्या असताना उस्मान ख्वाजा बाद झाला. मात्र, त्यानंतर मार्कस हॅरिस आणि लबुशान यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. मार्कस हॅरिसने दमदार फटकेबाजी करत उपहारापर्यंत भारतीय...

Read More
sharadswa-pawar-with-you

शरद पवार जोपर्यंत आदेश देत नाहीत तोपर्यंत औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार ही अफवाच ठरेल असे स्पष्ट मत आमदार सतीश चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान लोकसभेच्या ठराविक जागांवर काही उमेदवारांचे शिक्कामोर्तब झाल्याची माहीती समोर येत आहे. शुक्रवारी शरद...

Read More
316286-cxzaidi

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आणि त्यांची पत्नी सायरा बानू यांनी बिल्डर समीर भोजवानी याच्याविरोधात २०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे. सायरा बानू यांनी केलेल्या आरोपांनुसार भोजवानी हा त्यांच्या बंगल्यावर हक्क सांगत असून, आपली प्रतिमा मलिन करत आहे. मुंबईच्या वांद्रे परिसरातील पाली हिल येथील उच्चभ्रू भागात कुमार यांचा बंगला आहे....

Read More
nitin-gadkaadswri-2

अनेक रेल्वेमंत्री झाले, पण वंजारीनगर पाण्याची टाकी ते अजनी रेल्वे पुलादरम्यानचा रस्ता होऊ शकला नाही. अखेर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तिसरा डोळा उघडला. त्यामुळे हा रस्ता वास्तवात येत आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. दक्षिण नागपुरातील वंजारीनगर पाण्याची टाकी ते अजनी पुलापर्यंतच्या चार पदरी ओव्हरपास पूल...

Read More
kerla-awdsbomb

केरळमधील कन्नूर जिल्ह्यात सीपीआय(एम)चे आमदार ए. एन. शमसीर यांच्या निवासस्थानावर बॉम्ब हल्ला करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री हा बॉम्ब हल्ला करण्यात आला. शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन हिंसाचार झाला असतानाच ही घटना घडलीये. बॉम्ब हल्ल्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्यावेळी आमदार शमसीर...

Read More
33473zxcxzikh

समाजवादी पार्टी (सपा) के नेता रईस शेख ने दावा किया है कि यहां के सरकारी अस्पतालों के डॉक्टर मुस्लिम मरीजों से सर्जरी से पहले दाढ़ी कटवाकर आने को कहते हैं. शेख ने इस परंपरा को बंद करने का अनुरोध किया है. बृहन्मुंबई महानगर पालिका (बीएमसी) में सपा के प्रमुख नेता...

Read More
3162xczxngress

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना दिल्लीमध्ये काँग्रेसला झटका बसला आहे. दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण सप्टेंबरमध्येच राजीनामा दिला होता. आज पक्षाध्यक्ष राहुल गांधींशी चर्चा केल्यानंतर तो स्वीकारण्यात आल्याचा दावा माकन यांनी केला आहे. पक्षाचे दिल्ली प्रभारी पी. सी. चाको यांनीही...

Read More
Translate »
Powered By Indic IME