Menu
Rahul-pradawdsiyanka

राहुल गांधी यांच्या पाटणा दौरापूर्वी एका पोस्टरमुळे वाद निर्माण झाला आहे. याआधी काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींचे प्रभू रामाचा अवतारातील पोस्टर लावले होते.  या पोस्टरमध्ये राहूल गांधींना भगवान शंकराच्या अवतारात दाखवण्यात आले आहे. याच पोस्टरमध्ये प्रियंका गांधी यांना दुर्गामातेच्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिषासूराच्या अवतारात दाखवले आहे. दुर्गामातेने महिषासूराचा...

Read More
mumbawdsai-police

पोषक आहारतज्ञ्ज व सेलिब्रिटींच्या आहाराची काळजी घेणारी डायटीशिअन म्हणून ओळखली जाणारी मराठमोळी ऋजुता दिवेकर आता मुंबई पोलिसांना योग्य ‘शेप’मध्ये आणण्यासाठी मेहनत घेत आहे. यासाठी 150 पोलिसांच्या एका पथकाच्या प्रशिक्षणालाही सुरूवात झाली आहे. मुंबईच्या नायगाव पोलीस प्रशिक्षण केंद्रात एका महिन्यासाठी हे प्रशिक्षण सुरू असणार आहे. मुंबई मिररच्या वृत्तानुसार, प्रशिक्षणासाठी आलेल्या...

Read More
central-railway_201awd71129547

पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक आहे. मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा-मुलुंड डाऊन जलद मार्गावर तर हार्बरच्या मानखुर्द ते नेरूळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. आज सकाळी ९.५३ ते दुपारी २.४२ वाजेपर्यंत सीएसएमटीवरून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सर्व लोकल शीव ते मुलुंड...

Read More
downloawdsawsawdsad-1

रेल्वेने बाहेरगावी पळून जाण्यासाठी आलेल्या एका मुलाला समाजमाध्यमावरील संदेशामुळे एका तरुणाने ओळखले. त्याचे मतपरिवर्तन केल्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत मुलाला आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. शहरातील रेल्वे स्थानकावर हा प्रकार घडला. सचिन सीताराम कातोरे (वय १४) हा मुलगा काल रेल्वे स्थानकावर आला. तो बाहेरगावी पळून जाणार होता. मात्र व्हॉट्सअपवर सचिन याचे...

Read More
Translate »
Powered By Indic IME