Menu
320zxcz-rupees-hand-pti

असंघटित क्षेत्रासाठी वयाच्या साठीनंतर ३००० रुपयांचे निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला. त्याची घोषणा अंतरिम अर्थसंकल्पात करण्यात आली. आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) सदस्यांनाही किमान ३००० रुपयांचे निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे. असंघटित क्षेत्राप्रमाणे संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही किमान ३००० रुपयांचे निवृत्तीवेतन दिले जाण्यावर विचार...

Read More

आपल्या ‘डॅशिंग’ अभिनयाने एकेकाळी रंगभूमी, मालिका, चित्रपटसृष्टी गाजवलेले ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन झाले. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी मुंबईतल्या एलिझाबेथ रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेले वर्षभर ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी न्या. मृदुला भाटकर, मुलगा हर्षवर्धन, सून असा परिवार आहे. मराठी रंगभूमी तसेच सिनेसृष्टी त्यांनी...

Read More
bjp_officxczxews_1549279635_618x347

लोकसभा चुनाव से ठीक पहले देश में राजनीतिक घटनाक्रम तेजी से बदलता जा रहा है. एक बार फिर इस घटनाक्रम के मुख्य में केंद्रीय जांच ब्यूरो (CBI) है. रविवार शाम कोलकाता के पुलिस कमिश्नर राजीव कुमार के घर छापा मारने पहुंची सीबीआई की टीम के अफसरों को कोलकाता की...

Read More

पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारभाराविरोधात भाजपच्या नेत्यांनी सोमवारी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे औपचारिकपणे तक्रार दाखल केली. स्वतंत्रपणे, निष्पक्षपातीपणे आणि भयमुक्त वातावरणात लोकसभेच्या निवडणुका होण्यासाठी आवश्यक वातावरण पश्चिम बंगालमध्ये नाही. त्यामुळे तेथील परिस्थितीची निवडणूक आयोगाने पाहणी करावी आणि निवडणुकीच्या काळात केंद्रीय दलाच्या जास्त तुकड्या तिथे नेमाव्यात,...

Read More
320zxczumbaib

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महापालिकेचा २०१९-२० सालासाठीचा अर्थसंकल्प आयुक्त अजोय मेहता यांनी सादर केलाय. अतिरिक्त महापालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांच्याकडे अर्थसंकल्पाची प्रत सादर केली. यावेळी महापालिका शिक्षण विभागानं तब्बल २७३३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केलाय. शिक्षण अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे...

Read More
320zxc137340-wrfgwr

मोबाईल फोनमधील बॅटरी गरम होऊन फुटल्याची अनेक उदाहरणे आहेत. सर्वात अगोदर नोकियाच्या फिचर फोनमध्ये बॅटरी फुटल्याचीघटना घडली होती. त्यानंतर गेल्या काही वर्षांत अनेक स्मार्टफोनमध्ये बॅटरी गरम होऊन फुटल्याच्या लहान मोठ्या घटना घडल्या आहेत. राजस्थानमध्ये काही दिवसांपूर्वी मोबाईल ब्लास्टमुळे झाल्याने एकाचा मृत्यू झाला होता. मानवी जीवनात मोबाईल फोन हा अतिशय...

Read More
678zxc6621

पुण्यातील मुंढवामधील केशवनगर परिसरात आज सकाळी बिबट्या घुसला असून, चार ते पाच जणांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दल, वनविभाग आणि कात्रजच्या पथकानं संयुक्त कारवाई करून बिबट्याला पकडलं. ताजी प्रतिक्रिया आज पर्यन्त च्या तिन्ही युद्धात जेव्हड़ी माणसं मृत्युमुखी पडली त्याच्या दसपट माणसं वाघ आणी कुत्र्यांच्या हल्यात बळी पडलीत...

Read More
Translate »
Powered By Indic IME