Menu
snowadwds-fall

हिमाचल प्रदेशमधील किन्नौर येथे हिमस्खलनात दबलेल्या लष्कराच्या पाच जवानांना वाचवण्यासाठी गेल्या १० दिवसांपासून बचावकार्य सुरू आहे. २० फेब्रुवारी रोजी नामगया पोस्टहून जवळपास १६ जवान एका जलवाहिनीच्या कामासाठी शिपकीलाच्या दिशेने निघाले होते. त्याचवेळी अचानक हिमस्खलन होऊन त्यात सहा जवान गाढले गेले. सहा जवानापैकी एका जवानाचा मृतदेह त्याच दिवशी मिळाला. अन्य...

Read More
32xcxz1-dr

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजेंच्या भूमिकांमुळे लोकप्रिय असलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिवसेनेचे उपनेते आणि प्रवक्ते असलेल्या कोल्हेंनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करुन, जाणता राजा अशी ओळख असलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हे यांना शिरुर लोकसभा मतदारसंघातून...

Read More
32351zxcha-zee

वीर विंग कमांडर अभिनंदन आज भारतात परतणार आहे. संपूर्ण देशाच्या नजरा वाघा बॉर्डरवर आहे. वायुदलाचं एक प्रतिनिधीमंडळ शुक्रवारी विंग कमांडर अभिनंदनला घेण्यासाठी वाघा बॉर्डरवर जाणार आहे. पाकिस्तानने एका संघर्षात अभिनंदनला ताब्यात घेतलं होतं. अभिनंदनचं मिग 21 विमान बुधवारी सकाळी पाकिस्तानच्या हल्ल्यात जमिनीवर पडलं. त्यानंतर अभिनंदन पाकिस्तानात जाऊन पडला. अभिनंदनने...

Read More
323494zxcxughter-zee

निनाद मांडवगणे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कुटुंबियांनी आणि नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र या गर्दीतही साऱ्यांच्या नजरा खिळावल्या होत्या त्या निनाद यांच्या दोन वर्षांच्या मुलीवर. आपण आपला मुलगा गमावला यापेक्षाही आपल्या देशासाठी आपला मुलगा शहीद झाला या विचाराने अभिमानाने वावरणाऱ्या या आई-वडील आणि वीरपत्नीला खरंच सलाम… निनादच्या...

Read More
terror-attack-pulwamadwdwdwsa

भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता निर्माण व्हावी असं मत व्यक्त केल्याबद्दल सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलेल्या शहीद सीआरपीएफ जवानाच्या पत्नीने आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं सांगितलं आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित निर्माण व्हावी यासाठी चर्चेला एक संधी दिली गेली पाहिजे असं त्यांनी म्हटल होतं. यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या ताब्यात असणारे भारतीय...

Read More
3234zxc2-varighamna

भारतीय वायूसेनेतील मिग-२१ पायलट अभिनंदन यांच्यासंबंधी जाहीर करण्यात आलेल्या अनेक व्हिडिओ माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने यूट्यूबवरून हटविल्या आहेत. विंग कमांडर अभिनंदन यांचा अपमानास्पद व्हिडिओ पाकिस्तानकडून यूट्यूबवर अपलोड करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी आल्या असल्याचे केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सांगितले. त्यानंतर यूट्यूबला याबाबत नोटीस पाठवण्यात आली. त्याचे पालन करत यूट्यूबने...

Read More
imadwadwdwages

ठाणे महापालिकेत आयुक्त विरुद्ध नगरसेवक यांच्यात सुरू असलेला संघर्ष पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर मिटला असला तरी, आता प्रशासनाने पालिकेतील कामांची निविदा प्रक्रिया अधिक कडक केली आहे. काही विकासकामांच्या निविदांमध्ये संगनमत होत असल्याच्या संशयानंतर या प्रक्रियेसाठी प्रशासनाने ११ नियम जारी केले आहेत. त्यात पाच कोटींपेक्षा कमी खर्चाच्या कामांना भाववाढ...

Read More
Udadsadwdasdhav-and-Modi

भारताने पाकिस्तानचा प्रश्न कायमा निकाला काढावा, काश्मीर प्रश्न कायमचा सोडवावा राम मंदिराप्रमाणे हे प्रश्न पुढच्या निवडणुकांपर्यंत शिल्लक ठेवू नका असे आवाहन आता शिवसेनेने केले आहे. पाकव्याप्त काश्मीरवर तरी तिरंगा फडकवाच असेही शिवसेनेने सुचवले आहे. तशीच रणनीती, युद्धनीती आखल्याशिवाय पंतप्रधान मोदी मागे हटणार नाहीत याबाबत जनतेच्या मनात विश्वास आहे, आता...

Read More
Abhinandzxczxn-176554061_6

Pakistan will handover IAF pilot Abhinandan Varthaman through Wagah Border on Friday afternoon. While speaking in Parliament, Pakistan Prime Minister Imran Khan on Thursday said that they would release captive Indian Air Force pilot on Friday as a ‘big peace gesture’. Khan’s surprise announcement to a joint session of Parliament,...

Read More
Translate »
Powered By Indic IME