Menu
Untitladwasded-2-14

देशाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यामध्ये नृत्याच्या क्षेत्रात मूलभूत स्वरूपाचे काम मोठय़ा प्रमाणावर होते, पण त्याची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जात नाही. ही कसर भरून काढण्याबरोबरच नृत्याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशातून ‘शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थे’ची स्थापना झाली आहे. नृत्याच्या क्षेत्रात कार्यरत शहरातील सर्व संस्था यानिमित्ताने एका छताखाली...

Read More
Uawdntitled-1-21

मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सात तलावांमधील जलसाठा खालावू लागला असून साधारण १५० दिवस पुरेल इतका जलसाठा तलावांमध्ये उपलब्ध आहे. मात्र उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाष्पीभवनाचे वाढणारे प्रमाण आणि त्यामुळे तलावातील जलसाठय़ावर होणारा परिणाम मुंबईकरांची चिंता वाढविण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी ऑगस्टच्या अखेरीस पावसाने दडी मारली होती. सप्टेंबरमध्ये पाऊस गायबच झाला होता. त्यामुळे...

Read More
Asadadwawsduddin-Owaisi

एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानवर पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे. शनिवारी हैदराबादमध्ये एक जनसभेला संबोधित करताना त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना खडेबोल सुनावले. तुम्ही बॉम्ब बद्दल बोलता. आमच्याकडे नाही आहेत का ? असा सवाल त्यांनी इम्रान खान यांना विचारला. तुम्ही आधी जैश-ए-मोहम्मद, लश्कर-ए-तोयबाचा खात्मा करा. पाकिस्तानच्या...

Read More
Chaadwadwadsnda-Kochhar-Venugoal-Dhoot

बँक कर्ज घोटाळा प्रकरणी आयसीआयसीआयच्या माजी प्रमुख चंदा कोचर, व्हिडीओकॉनचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) चौकशी करण्यात येणार आहे. चंदा कोचर आणि वेणुगोपाल धूत यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. चंदा कोचर आणि त्यांचे पती दिपक कोचर ईडी कार्यालायत हजर झाले आहेत. याआधी शुक्रवारी ईडीने चंदा कोचर आणि...

Read More
Unadsadwstitled-12

वर्षभरात ११ हेक्टर क्षेत्रात वाढ; एकूण ११०० हेक्टर फळलागवड उरण तालुक्यात पावसाळ्यातील भातशेती व त्यानंतर काही प्रमाणात भाजीचे पीक याशिवाय दुसरे पीक घेतले जात नव्हते, परंतु सध्या शेतकरी फळझाडांच्या लागवडीकडे वळू लागला आहे. वर्षभरात ११ हेक्टर फळलागवड क्षेत्राची वाढ झाली आहे. पारंपरिक पिकांपेक्षा हमखास नगदी उत्पन्न देणाऱ्या फळ पिकांचे...

Read More
mlk

केंद्रात आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर मुंबईतील झोपडपट्टीधारक, चाळीतील रहिवाशी यांना पुनर्विकास योजनेत ५०० चौरस फुटांची घरे देण्याचा दहा दिवसांत निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी विराट सभेत केली. वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मैदानावरील जाहीर सभेत राहुल गांधी यांनी अर्ध्या तासाच्या भाषणात पंतप्रधान...

Read More
armyadwadwdaw-2

भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका करत आपण शांततेसाठी पुढाकार घेत असल्याचं सांगणाऱ्या पाकिस्तानचा दुटप्पीपणा अजूनही सुरु आहे. सीमारेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून अद्यापही शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. पुंछमध्ये रात्री पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून यामध्ये दोन चिमुरड्यांचा समावेश आहे. दोघे...

Read More
Translate »
Powered By Indic IME