Menu

राष्ट्रीय हरित लवादाने गुरुवारी व्होक्सवॅगन या वाहननिर्मिती कंपनीला ५०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला. हरित लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल यांनी दोन महिन्यात ही रक्कम केंद्रीय प्रदूषण मंडळाकडे जमा करण्याचे आदेश दिले. व्होक्सवॅगन कंपनीकडून वाहनांच्या डिझेल इंजिनमध्ये फेरफार करण्यात आल्याचे सिद्ध झाले होते. वाहनांमधून निर्धारित मर्यादेपेक्षा कार्बनचे उत्सर्जन होत...

Read More
324202-32zxc369533-sharad-pawar-7001

देशाच्या संरक्षण मंत्रालयातून गोपनीय कागदपत्रे चोरीला जात असतील तर हे सरकार इतरांना सुरक्षा काय पुरवणार, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला लगावला आहे. सरकारने दिलेली ही माहिती अत्यंत धक्कादायक आहे. संरक्षण मंत्रालयातून कागदपत्रे चोरीला जाऊच कशी शकतात? ही बाब इतके दिवस सरकारने दडवून का ठेवली?, असा...

Read More
mns-nadwadadscp

सरकारविरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जावे, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. मनसेबाबत आमची स्पष्ट भूमिका आहे. आता मनसेबाबत काँग्रेसमध्येच दोन गट असून यात संजय निरुपम यांनी मनसेला विरोध दर्शवला आहे. तर मिलिंद देवरा यांच्या मते शिवसेनेपेक्षा मनसे चांगली आहे. आता महाआघाडीत मनसेला सामील करण्याबाबतचा अंतिम निर्णय...

Read More
32419zx700

जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख यासीन मलिक याला ‘पब्लिक सेफ्टी ऍक्ट’ (पीएसए) खाली अटक करण्यात आली आहे. यासीन मलिक याला आज जम्मूमध्ये कोट भलवालच्या तुरुंगात स्थानांतरीत केलं जातंय. यासीन  मलिक याला २२ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेण्यात आलं होतं. परिसरात दहशतवाद पसरवण्याच्या आरोपाखाली मलिकविरोधात कोठी बाग पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. जम्मू-काश्मीर...

Read More
3241zxc93-jammu-blast

पुलवामा हल्ल्यानंतर हायअलर्ट असलेला जम्मूचा परिसर गुरुवारी स्फोटाने हादरला. या स्फोटात तब्बल १८ जण जखमी झाले आहेत.  प्राथमिक माहितीनुसार, जम्मू बस स्थानकाच्या परिसरात हा स्फोट झाला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार एका व्यक्तीने बसमध्ये ग्रेनेड फेकल्यामुळे हा स्फोट झाला. या घटनेनंतर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे....

Read More
rahul-ganddawdwasdwsdshi-modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पाकिस्तानचे पोस्टरबॉय असून मोदींनीच पाकिस्तानमध्ये जाऊन तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांची गळाभेट घेतली होती, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपावर पलटवार केला आहे. पुलवामा येथील सीआरपीएफच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर सर्जिकल स्ट्राइक केले होते. या हल्ल्यात...

Read More
Navi-Muadwadwdambai-Municipal-Corporation

शहरातील सर्व मालमत्तांचे लाइट डिटेक्शन अ‍ॅण्ड रेंजिंग टेक्नॉलॉजी अर्थात ‘लिडार’ सर्वेक्षण करण्याचे पालिका प्रशासनाने ठरविले होते. तसा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता. यावर स्थायी समितीची मोहर उमटणे बाकी होते. मात्र बुधवारी धक्कातंत्राचा वापर करीत सत्ताधाऱ्यांनी स्थायी समितीत तो नामंजूर केला. या सर्वेक्षणमुळे मालमत्ता करामध्येही मोठी वाढ होऊन...

Read More
mdawsadwdawn01-1

रसिका मुळ्ये, मुंबई अकरावी प्रवेशाच्या नेहमीच्याच चढाओढीत आरक्षणाची टक्केवारी मूळ जागांपेक्षा अधिक भरत असल्याने यंदा खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी जागाच शिल्लक नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पूर्वीप्रमाणे असलेले सामाजिक आरक्षण, संस्थांतर्गत कोटा, व्यवस्थापन कोटा आणि नव्याने भर पडलेले मराठा आरक्षण आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठीचे आरक्षण यामुळे उपलब्ध जागांपेक्षा आरक्षित...

Read More
355zxc-bharti

केन्द्रीय पेयजल एवं स्वच्छता मंत्री उमा भारती ने आरोप लगाया कि कांग्रेस एवं उनके वरिष्ठ नेता दिग्विजय सिंह को लगता है कि यदि वह (दिग्विजय) आतंक एवं आतंकवादियों के पक्ष में बोलेंगे तो भारत के मुसलमान खुश होंगे. इसलिए उनके निशाने पर हमेशा मुस्लिम वोट रहते हैं. पुलवामा आतंकवादी हमले...

Read More
Translate »
Powered By Indic IME