Menu
locwadadwal-1

पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील नियोजित मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. मेगाब्लॉक रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. पश्चिम रेल्वेने ट्विटरच्या माध्यमातून १४ एप्रिलला नियोजित मेगाब्लॉक रद्द करत असल्याची माहिती दिली. तसंच मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी घेण्यात येणारे सर्व मेगाब्लॉक रद्द करण्यात आले आहेत....

Read More
2eac8a55-e9e8-4ed0-8d00-a6debb88b1bb

बांधकाम विभागाकडून तातडीने अंमलबजावणी आंबोली घाटातून अवजड वाहतुकीस बंदीच्या प्रस्तावाला जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे. आता बांधकाम खाते अंमलबजावणी करणार आहे. आंबोली घाटातून मोठय़ा प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असल्याने घाटातील पूर्वेच्या वस भागातील पूल धोकादायक बनले आहेत. तसेच घाटातील रस्त्याचे कामही सुरू करण्यात आल्याने आंबोली घाटातून अवजड वाहनांना पुढील...

Read More
Untitladsed-2-62

लोकसभा निवडणुकीत राज्यातील कौल बहुसंख्य वेळी एका पक्षाच्या किंवा आघाडीच्या बाजूने मिळाला आहे. गत वेळी हाच कल कायम होता. यंदाही एकाच विचारांच्या युती किंवा आघाडीला की संमिश्र यश मिळणार याबाबतउत्सुकता कायम आहे. आतापर्यंत झालेल्या १६ सार्वत्रिक निवडणुकांपैकी महाराष्ट्रात ११ वेळा एकच पक्ष किंवा आघाडी अथवा युतीच्या बाजूने कौल मिळाला...

Read More
Translate »
Powered By Indic IME