Menu
nalduadwadwadwrg-fort-boat-capsized

औरंगाबाद जिल्ह्यातील नळदुर्गच्या किल्ल्यात बोटींगचा आनंद लुटताना बोटीतील भार वाढल्याने ती पाण्यात उलटून यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २०) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास किल्ल्यातील बोरी नदीच्या पात्रात घडली. मृतातील तीन जणांमध्ये दोन मुलींचा व एका मुलाचा समावेश आहे. दरम्यान, या घटनेत तीन बालकांचा मृत्यू...

Read More
crimeadadad1

महाराष्ट्र- गुजरात राज्याच्या सीमेवरील अच्छाड येथील ग्रीनपार्क रिसॉर्टमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या डान्स बारवर पोलिसांनी छापा टाकत ८ बारबाला व ११ पुरुषांना ताब्यात घेतले. तलासरी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ग्रीनपार्क रिसॉर्टमध्ये काही बारबाला व पुरुष उशिरापर्यंत संगीतावर अश्लील नृत्य व कृत्य करत पैसे उडवत असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी सदर...

Read More
crimawdadwadwe-13

गाडीला कट मारल्याचे कारण देत वाद घालून पुण्यातील एका ख्यातनाम कंपनीच्या संचालकाचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली. पोलिसांच्या धाकापायी आरोपींनी संचालकाला चौफुलाजवळ सुखरुप सोडून दिले आणि तिथून धूम ठोकली. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका कंपनीचे संचालक...

Read More
crixcxzeport_logo

शहरातील सदाशिव पेठेत रात्री उशीरा एका अज्ञाताने अॅसिड हल्ला केला. त्यानंतर त्याने गोळीबार केल्याने एकच धावपळ उडाली आहे. अॅसिड हल्ल्यात एक युवक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर आरोपीने जवळच्या एका इमारतीत प्रवेश केला आणि तो तेथ लपून बसला. दरम्यान, पोलिसांनी या आरोपीला...

Read More
tv0122131231-3

 सीएसएमटी रेल्वे स्थानकातून एका दोन महिन्यांच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या महिलेला रविवारी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनिट एकने नाशिक येथून अटक केली. नीलम बोरा (३५) असे अटकेत असलेल्या महिलेचे नाव असून तिने बाळाचे अपहरण का केले होते, याचा तपास पोलीस करत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे उपायुक्त दीपक देवराज यांनी...

Read More
jaawdawawdaawdawsil

अल्पवयीन मुलीची छेड काढणे तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. अलिबाग सत्र न्यायालयाने त्याला तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. त्याच बरोबर तीन हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. रुपेश मिनानाथ फडके असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर घटना ३१ जानेवारी  २०१७ रोजी दुपारी साडे तीनच्या सुमारास खांदा कॉलनी...

Read More
kidnaadaadwawpped

ठाणे परिसरातून लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला शिळ-डायघर पोलिसांनी अटक केली. या टोळीच्या तावडीतून दोन वर्षांच्या मुलाची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. टोळी लहान मुलांची विक्री करत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्या दिशेने तपास सुरू आहे. मुंब्रा येथील ठाकूरपाडा भागात राहणाऱ्या दोन वर्षीय मुलाचे दोन...

Read More
tv011112121-1

घोडबंदर येथील गायमुख भागातील एका धोकादायक वळणावर १२ दिवसांत तब्बल सहा भीषण अपघात झाले आहेत. अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी रस्तारुंदीकरणाची गरज आहे, असे रस्ते विकास महामंडळाचे म्हणणे आहे. मात्र त्यासाठी आवश्यक जागेवर मोठय़ा प्रमाणात खारफुटी असून ही जागा वन विभागाच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे रुंदीकरणात व पर्यायाने अपघात रोखण्यात अडथळे येत...

Read More
mokawdwadwdhada-bus-accident-123

शिर्डी दर्शन करून डहाणूकडे जात असलेल्या बसला नाशिक-जव्हारा रस्त्यावर अपघात झाला. मोखाडा घाटातील दरीत बस कोसळून ६ ठार तर ४५ जण जखमी झाले. ही घटना आज (रविवार) दुपारच्या सुमारास घडली. बसचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला असावा अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. बस दरीत कोसळल्यानंतर त्वरीत मदतकार्य सुरू...

Read More
geletixc52895399_618x347

पश्चिम बंगाल सीआईडी ने बांकुड़ा जिले में एक ट्रक से बड़ी मात्रा में विस्फोटक बरामद किया है. यह ट्रक तेलंगना की तरफ से आ रहा था. ट्रक में जिलेटिन की छड़ें और अमोनियम नाइट्रेट के बैग लाए जा रहे थे. पुलिस ने विस्फोटक और ट्रक को जब्त करने के...

Read More
Translate »
Powered By Indic IME