Menu
mig-21-Neawdawdsw

राजस्थानच्या बिकानेरमध्ये शोभा सार की धानी भागात शुक्रवारी दुपारी भारतीय हवाई दलाचे मिग-२१ बायसन विमान कोसळले. सुदैवाने वैमानिक या अपघातातून बचावला. नाल येथून मिग-२१ बायसन विमानाने नियमित सरावासाठी उड्डाण केले होते. उड्डाणानंतर काही वेळातच इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला. या अपघाताच्या कारणांची चौकशी करण्यात येईल असे संरक्षण दलाच्या प्रवक्त्याकडून...

Read More
323zxcz-firienrga

बॉलीवुड में पिछले साल से छोटी बजट की फिल्मों का नया ट्रेंड शुरू हुआ है. इसी कड़ी में इस साल रिलीज हुई कार्तिक आर्यन और कृति सेनन की फिल्म ‘लुका छुपी’ फैंस को खूब भा रही है. छोटे शहर के प्रेमी जोड़े की लिव इन में रहने की चाहत और फिर...

Read More
Karadwachi-Bakery

कर्नाटकातील बंगळुरु या ठिकाणी असलेली कराची बेकरी बॉम्बने उडवण्याची धमकी फोनद्वारे आल्याची तक्रार या बेकरीच्या मॅनेजरने पोलिसात केली आहे. कराची बेकरी या नावातून कराची हा शब्द वगळावा नाहीतर बॉम्बने ही बेकरी उडवून देऊ अशी धमकी देणारा फोन आल्याचे बेकरी मॅनेजरने पोलिसांना सांगितले. अंडरवर्ल्ड डॉन विकी शेट्टी बोलत असल्याचे या...

Read More
Wing-commadwadwandar1

भारतीय वायुदलाच्या विंग कमांडरने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. मंगळवारी प्रयागराजमध्ये इंडियन एअरफोर्सचे विंग कमांडर अरविंद सिन्हा यांनी डबल बॅरल बंदुकीने स्वतःवर गोळी झाडून आपले आयुष्य संपवले आहे. प्रयागराजमध्ये असलेल्या एअरफोर्स कॉलनीतच त्यांनी आत्महत्या केली. त्यांनी आपल्या दोन पायांमध्ये डबल बॅरल बंदुक अडकवली आणि गळ्यावर गोळी झाडून...

Read More
accidadwsdswdsent

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ऊसतोड मजुरांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव आलेल्या कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शिराळा पाटीजवळ झाला. मृतांमध्ये पती-पत्नीसह त्यांच्या १० वर्षांच्या नातवाचा समावेश आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. मृत व जखमी एका कुटुंबातील असून हे...

Read More
twadwdawawddawsins-killed-in-mp-1

मध्य प्रदेशातील चित्रकूट येथून अपहरण करण्यात आलेल्या पाच वर्षांच्या दोन जुळ्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांच्या मृत्यूची बातमी मिळताच मध्यप्रदेश हादरलं असून यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. अपहरणकर्त्यांच्या गाडीवर भाजपाचा झेंडा असल्याचं सागंण्यात आल्यानंतर माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी जाणुनबुजून प्रकरणाला वेगळं वळण दिलं जात असल्याचा...

Read More
tv0211232132313-4

बई आणि ठाणे परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या १६ वर्षीय मुलाला कळवा पोलिसांनी अटक केली आहे. त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. त्याच्याकडून आठ दुचाकी आणि एक रिक्षा अशी नऊ वाहने जप्त करण्यात आली आहेत. तो मौजमज्जेसाठी वाहनांची चोरी करून त्याची विक्री करत असल्याचे तपासात समोर आले आहे. गेल्या काही...

Read More
murdadadwwader-crime

लातूर जिल्ह्यातील कोळनूर येथील प्रेमीयुगुलाने प्रेमाला घरातून होत असलेला विरोध सहन न झाल्याने नांदेडमधील मुखेड तालुक्यात झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. शुक्रवारी दोघांचा मृतदेड झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. पारस निवृत्ती नरोटे (वय २५) व धनश्री माधव चोले (वय २०) हे दोघे नांदेड येथे राहत होते. पारस पोलीस भरतीची तयारी...

Read More

पुलवामा हल्ल्यानंतर काही समाजकंटकांकडून काश्मिरी विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्याचे प्रकार घडत आहेत. आता या प्रकाराचे लोण महाराष्ट्रातही पसरताना दिसत आहे. यवतमाळमध्येही युवासेनेच्या काही अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. वाघापूर येथील वैभव नगर परिसरात बुधवारी रात्री हा प्रकार घडला. यावेळी युवासेनेच्या १० ते १२ कार्यकर्त्यांना...

Read More
murderzxcjpg

पबजी खेळत असताना पहाटेच्या सुमारास मोबाइलची बॅटरी उतरल्यामुळे संतापलेल्या तरुणाने वाद घालत चक्क होणाऱ्या मेहुण्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना कल्याण पूर्व येथे घडली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला. या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. अंबरनाथ येथे राहणारे ओम बावदनकर यांचे...

Read More
Translate »
Powered By Indic IME