Menu
radswape-3

नशीबाची साथ असेल तर काही जण भीषण आपत्तीतूनही बचावतात. गोवंडी येथे राहणाऱ्या अथर्व बारकाडे या चौदा महिन्याच्या मुलाच्या बाबतीतही अशीच घटना घडली आहे. दैवाची साथ लाभल्यामुळे अथर्व चौथ्या मजल्यावरील खिडकीडून खाली पडूनही आज व्यवस्थित आहे. गुरुवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास ही घटना घडली. गोवंडी पूर्वेला बी.एस.देवाशी रोडवर गोपी कृष्ण इमारतीमध्ये...

Read More
bike-accideadwsnts

हेल्मेट सक्ती फायद्याची की, तोटयाची यावरुन पुण्यात वादविवाद सुरु असताना नववर्षाच्या पहिल्याचदिवशी पुणे-बंगळुरु महामार्गावर एका २२ वर्षीय युवकाचा बाईक अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. अमेय शिंदे असे मृत युवकाचे नाव आहे. नववर्ष सुरु झाल्यानंतर काही तासांच्या आत बाईक अपघातात अमेयला आपले प्राण गमवावे लागले. सनबर्न फेस्टीव्हलमधले काम संपवून घरी परतत...

Read More
CAawsdSE

दिल्लीमधील आश्रमशाळेत मुलींवर अमानुष अत्याचार करण्यात आले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दिल्ली महिला आयोगाने दिली आहे. द्वारका परिसरात ही आश्रमशाळा आहे. गुरुवारी आश्रमशाळेची पाहणी करत असताना महिला आयोगाच्या सदस्यांनी आश्रमशाळेत राहत असलेल्या सहा ते 15 वयोगटातील मुलींशी संवाद साधत त्यांचे अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न केला....

Read More
3132xzcczxcrime

हिरे व्यापारी राजेश्वर उदानी हत्या प्रकरणात पंतनगर पोलिसांनी आणखी तीन जणांना अटक केली आहे. महेश प्रभाकर भोईर, निखत ऊर्फ झारा मोहम्मद, सायीस्ता सरवर खान ऊर्फ डॉली या तिघांना पंतनगर पोलिसांनी आज बेड्या ठोकल्या. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागतात का, याची चर्चा सुरु झालेय. दरम्यान, या...

Read More
Udaadyan-and-todfod

साताऱ्यात उदयनराजे समर्थकांनी फाईट या सिनेमाच्या प्रमोशनसाठी लावण्यात आलेल्या गाडीची तोडफोड केली आहे. ‘साताऱ्यात फक्त मीच चालणार’ या वाक्याला आक्षेप घेत ही तोडफोड करण्यात आली. साताऱ्यातील राधिका पॅलेस या ठिकाणी फाईट नावाच्या सिनेमाची पत्रकार परिषद सुरु होती. त्याचवेळी ही तोडफोडीची घटना घडली आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हा...

Read More
Egg-adswadswtruck

चोरीच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील मात्र, अंबरनाथमध्ये चक्क अंड्यांनी भरलेला ट्रक चोरुन नेल्याची घटना घडली आहे. या ट्रकमध्ये 5 लाख रुपये किमतीची 1 लाख 41 हजार नग अंडी होती, अशी माहिती आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांचा शोध घेतला जात...

Read More
muadswadswrder-759

दारू पिऊन सतत त्रास देणाऱ्या वयोवृद्ध पतीचा गळा दाबून खून करून नंतर आत्महत्येचा बनाव केला आणि खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पत्नीविरूध्द पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथे गेल्या २२ ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडला होता. न्यायवैद्यक तपासणीनंतर हा खुनाचा प्रकार उघडकीस आला....

Read More
girl-missinawdsg-case

बुधवार पेठ भागातील कुंटणखान्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पाच अल्पवयीन मुलींसह सोळा जणींची सुटका केली. अल्पवयीन मुलींना कुंटणखान्यात डांबून ठेवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली. कल्पना राजू शर्मा (वय ३८), अनु लक्ष्मीकांत शर्मा (वय ६५), झरीना सुनील तमांग...

Read More
tailor-womaddaswen

ड्रेस शिवण्यासाठी माप घेताना महिलेच्या शरीराला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्या प्रकरणी खार पोलिसांनी ४४ वर्षीय टेलर हाफीझ लाडली साब शेखला अटक केली आहे. हा टेलर खार लिंकिंग रोडवर महिलांच्या कपडयांसाठी प्रसिद्ध असलेल्या दुकानासाठी काम करतो. हाफीझ शेखवर ३४ वर्षीय महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. मिड डे ने हे...

Read More
arrest-7545469

गुजरातमध्ये काँग्रेस आमदार पुरुषोत्तम साबरिया यांना रविवारी मोरबी पोलिसांनी अटक केली आहे. मोरबी जिल्ह्यातील टँकर आणि सिंचन योजनांच्या दुरुस्ती आणि पुनर्निमाणाशी निगडीत एका घोटाळ्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे. धंग्रधढ येथील आमदार सावरिया यांनी गुजरात विधानसभेत हा मुद्दा उपस्थित न करण्याच्या बदल्यात मुख्य आरोपीकडून ४० लाख...

Read More
Translate »
Powered By Indic IME