Menu

  छोट्या पडद्यावरील अभिनेता साई बल्लाल याला काल रात्री अटक करण्यात आली आहे. सहअभिनेत्रीला अश्लील व्हिडिओ पाठवित असल्याच्या तक्रारीवरुन त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. साई बल्लाल हा छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेता असून अनेक मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकरल्या आहेत. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून साई सहअभिनेत्रीला अश्लील व्हिडिओ आणि न्यूड...

Read More

  व्हॉट्सअॅप ग्रुपवर पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत आक्षेपार्ह फोटो आणि पोस्ट शेअर करणाऱ्यावर बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव पोलिसांनी कारवाई केली आहे. ग्रुपमधील सदस्याच्या तक्रारीनंतर ग्रुपच्या अॅडमिनला अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट मोठ्या प्रमाणावर शेअर केल्या जातात. सोशल मीडियाचा वापर जितका चांगल्या कामांसाठी केला जातो, तेवढाच त्याचा गैरवापरही होताना...

Read More

  प्रकृतीबाबत खोटं वृत्त पसरवल्याप्रकरणी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी एका वेब पोर्टलला धारेवर धरलं आहे. 10 जुलै रोजी जयललिता यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचं खोटं वृत्त पसरवल्याप्रकरणी ‘रेडीफ.कॉम’विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ‘चेन्नईतील प्रसारमाध्यमांना जयललिता यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती असूनही त्यांनी मौन बाळगलं आहे’ अशा आशयाचं वृत्त ‘रेडीफ.कॉम’ वेबसाईटवर लिहिलं...

Read More
Powered By Indic IME