Menu
Indian-dadaedaeKabaddi-Team-1

भारतीय महिलांपाठोपाठ पुरुष कबड्डी संघानेही एशियाड २०१८ स्पर्धेत धडाकेबाज सुरुवात केली आहे. आपल्या पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा ५०-२१ असा पराभव केला आहे. भारत या स्पर्धेत सुवर्णपदकासाठी दावेदार संघ मानला जात आहे. पहिल्या सत्रात भारतीय खेळाडूंनी आक्रमक सुरुवात करत १० व्या मिनीटाला तब्बल ८ गुणांची आघाडी घेतली. मात्र नंतरच्या काही...

Read More
Dinesh-Karthik

पहिल्या दोन कसोटीत पराभव स्विकारावा लागल्यानंतर तिसऱ्या कसोटीतही भारतासमोर अडचणी काही केल्या कमी होण्याची चिन्ह दिसतं नाहीयेत. ट्रेंट ब्रिज येथे सुरु होणाऱ्या कसोटी सामन्याआधी भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकच्या बोटाला दुखापत झाली आहे. Cricbuzz या संकेतस्थळाशी बोलत असताना समालोचक हर्षा भोगले यांनी ही माहिती दिली आहे. दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंतला संघात...

Read More
inadswaddex

महान भारतीय क्रिकेटर अजित वाडेकर का निधन हो गया है. 77 साल के अजित ने मुंबई के जसलोक अस्पताल में उन्होंने अंतिम सांस ली. अजित वाडेकर ने 1966 से लेकर 1974 तक भारतीय टीम में अपना सराहनीय प्रदर्शन कर महत्वपूर्ण योगदान दिया. अजित का नाम भारत के टॉप 3 क्रिकेटर्स...

Read More
Ajinawdkya-Rahane

बर्मिंगहॅमच्या कसोटीत पराभव स्विकारावा लागल्यानंतर लॉर्ड्सच्या मैदानात भारतीय संघावर डावाने पराभव स्विकारण्याची नामु्ष्की आली. १ डाव आणि १५९ धावांनी विजय मिळवत इंग्लंडने ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्या तेजतर्रार माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली. दुसऱ्या कसोटीत भारतीय सलामीवीरांनी केलेली खराब कामगिरी...

Read More
spt02aw-2

आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला ज्या क्रीडाप्रकारांमध्ये पदकाची आशा दिसत आहे, त्यात रोइंगचादेखील समावेश आहे. भारताचे अव्वल रोइंगपटू दत्तू भोकनळ आणि स्वर्णसिंग यांनी तर भारतासाठी सुवर्णपदकाचे लक्ष्य निश्चित केले असल्याचे सांगितले. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी काही विशेष प्रकारची तयारी आम्ही करीत असल्याने आम्ही सुवर्णपदक पटकावू असा विश्वास वाटत असल्याचे भोकनळ यांनी...

Read More
awdadvirat-kohli

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत कर्णधार विराट कोहलीने दोन्ही डावात केलेली झुंजार खेळी इतर फलंदाजांच्या हाराकारीमुळे व्यर्थ गेली असली तरी विराट कोहलीच्या स्वतःच्या क्रमवारीसाठी ही कसोटी फायद्याची ठरली. पहिल्या डावात झळकावलेलं कारकिर्दीतील 22 वं शतक(149) आणि दुसऱ्या डावातील अर्धशतकाच्या(51) जोरावर विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीषदेच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थान गाठलं आहे. बॉल...

Read More
inawdawddex (1)

भारत के खिलाफ पहले टेस्ट में जीत के बाद इंग्लैंड के कप्तान जो रूट ने ऑलराउंडर सैम करन की जमकर तारीफ की है. सैम करन भारत के खिलाफ दोनों ही पारियों में गेंदबाजी और बल्लेबाजी में उम्दा प्रदर्शन किया. मैच के बाद रूट ने कहा, ”सैम करन के रूप...

Read More
Gayleaswd-Afridi

वेस्ट इंडिजला बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत २-१ ने पराभव स्विकारावा लागला. अखेरच्या वन-डे सामन्यात बांगलादेशने वेस्ट इंडिजवर १८ धावांनी मात केली. मात्र पराभवानंतरही वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शाहिद आफ्रिदीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. कसोटी, वन-डे आणि टी-२० सामन्यांमध्ये मिळून ख्रिस गेलने आतापर्यंत ४७६ षटकार खेचले आहेत. पाकिस्तानच्या...

Read More
indadswswdex

इंग्लैंड दौरे पर महेंद्र सिंह धोनी का प्रदर्शन उतना अच्छा नहीं रहा है जिसे देखते हुए उनके प्रशंसक उनके फॉर्म और बल्लेबाजी पर सवाल उठा रहे हैं. लेकिन इन सबके बावजूद महेंद्र सिंह धोनी अभी भी भारत के सबसे लोकप्रिय खिलाड़ी हैं. एक सर्वे में इस बात का खुलासा...

Read More
Kuldeadwep-Dhoni-Virat

एकीकडे महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आलेलं असलं तरीही त्याच्या लोकप्रियतेमध्ये तसूभरही फरक पडला नाहीये. yougov.in.uk या संकेतस्थळाने घेतलेल्या सर्व्हेमध्ये धोनीने सचिन आणि विराटला मागे टाकलं आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत धोनीने आपला पहिला क्रमांक आजही कायम राखला आहे. yougov.in.uk संकेतस्थळाने घेतलेल्या सर्व्हेत तब्बल ४० लाख लोकांनी सहभाग घेतला होता. यामधून...

Read More
Translate »
Powered By Indic IME