Menu

  माहिती आणि फोटोच्या माध्यमातून ग्राहकांना नेहमीच सेवा पुरवणारे गूगल, आता ‘बाय ऑन गुगल’द्वारे खरेदी करण्याचा पर्याय ग्राहकांसमोर ठेवणार आहे. गुगलने नवीन सेवा पुरवण्याच्या तयारीने ‘परचेसेस ऑन गुगल’ ही नवीन संकल्पना मांडण्यास सुरूवात केली आहे. जगभरात, विशेषत: अमेरिकेत ग्राहक कुठलीही खरेदी करताना, त्या वस्तूची माहिती काढण्यासाठी गुगलचा वापर करतात....

Read More
146396-82136-supersonic-jet copy

  तुम्ही केवळ चार तासात आता लंडनवारी करु शकतो. तुम्हाला हे खोटं वाटेत असेल. पण ते शक्य होणार आहे. भारतीय वंशाच्या इंजिनिअरांसमवेत अन्य इंजिनिअरर्सचा एक गट सुपरसोनिक लक्झरी विमान विकसित करत आहे, जे फक्त ४ तासात भारत ते लंडन अंतर कापू शकेल. बोस्टनच्या स्पाइक ऐरोस्पेस या विमान निर्मिती करणाऱ्या...

Read More
Powered By Indic IME