Menu
Unawtitled-2-71

बारामती तालुका पोलीस ठाण्यात सीआरपीएफच्या जवानाला पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी घडली. मात्र, या प्रकरणात जवान आणि पोलिसांकडून परस्परविरोधी दावे करण्यात येत असून, जवानाने पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात आला आहे. अशोक बापूराव इंगवले (रा. सोनगाव, ता. बारामती) असे मारहाण झालेल्या जवानाचे नाव आहे. अशोक...

Read More
cctv-1adw

पोलिसांकडून संबंधित तरुणांचा शोध सुरू हिंजवडीमधील रस्त्यांवर काही तरुण पाकिस्तानी झेंडा घेऊन दुचाकीवरून जात असतानाचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाले आहे. पोलिसांनी त्या अधारे त्या तरुणांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या परिसरात सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.१६) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडला.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,...

Read More
facadwsebook-1

अनोळखी व्यक्तीशी समाजमाध्यमावर (फेसबुक) झालेली ओळख एका ज्येष्ठ महिलेला महागात पडली. संबंधित व्यक्तीने भावनिक बाबी सांगून ज्येष्ठ महिलेशी जवळीक वाढविली. त्यानंतर घरात शिरून तिजोरीतील सुमारे आठ लाखांचे दागिने लांबविल्याची घटना खराडी भागातील एका सोसायटीत घडली. चंदननगर पोलिसांकडून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्येष्ठ महिलेच्या ४३ वर्षीय मुलाने याबाबत...

Read More
pulwama_przxc63339_618x347

पुलवामा हमले के बाद सोशल मीडिया पर भारतीय सुरक्षा बलों के बारे में अपमानजनक टिप्पणी करने वाली गुवाहाटी की एक महिला प्रोफेसर को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है. गुवाहाटी के आइकॉन कॉमर्स कॉलेज में इंग्लिश डिपार्टमेंट की असिस्टेंट प्रोफेसर पपरी जेड. बनर्जी ने पुलवामा आतंकी हमले के बाद...

Read More

अहमदनगरमध्ये एका तरुणाने रेल्वेसमोर उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून नीलेश जपकर असे या तरुणाचे नाव आहे. वाढदिवशीच नीलेशने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अहमदनगर तालुक्यातील नेप्ती गावात नीलेश जपकर राहत होता. नीलेश जपकर (वय २१) याचा शनिवारी वाढदिवस होता. शनिवारी दुपारी त्याने मित्रासोबत वाढदिवस साजरा...

Read More
Iraawdadwdn

दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला इराणने चांगलेच खडसावले आहे. दहशतवाद्यांना पोसण्याची मोठ्ठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा इराणने दिला आहे. इराणच्या सरकारी वृत्तवाहिणीचा दिलेल्या मुलाखतीत रिवोल्यूशनरी गार्ड्सचे कमांडर मेजर जनरल मोहम्मद अली जाफरी यांनी हे वक्तव्य केले आहे. सैनिकांच्या आत्मघाती बॉम्ब हल्ल्यातील षडयंत्रात असणाऱ्यांना समर्थन देत असल्याचा पाकिस्तानवर इराण रिवाल्यूशनरी...

Read More
Ulhasnaadwawdawdgar-Kidnap

उल्हासनगर क्राइम ब्रांचने अपहरण झालेल्या तीन वर्षाच्या मुलाची 24 तासांत सुटका केली आहे. 20 वर्षीय तरुणाने हे अपहरण केलं होतं. ठाणे रेल्वे स्थानकावरुन आरोपी सुरज सिंह दारा सिंहला अटक करण्यात आली. आरोपी मुळचा अलाहाबादचा आहे. मुलाच्या मावशीचं प्रेम मिळवण्यसाठी त्याने हे अपहरण केलं होतं. पण अखेर तो पोलिसांच्या हाती...

Read More
Hadwawdawdack

अनोळखी हॅकर्सकडून पाकिस्तानची वेबसाईट हॅक करण्यात आल्याचे वृत्त आहे. शनिवारी काही हॅकर्सने पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईट हॅक केली आहे. सध्या वेबसाईट सुरू असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. हॅकर्सचा आम्ही शोध घेत असल्याचे पाकिस्तानकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, पुलवामा हल्ल्यानंतर वेबसाईट हॅक झाल्यामुळे भारतीय हॅकर्सचे काम असल्याचे पाकिस्तानमध्ये बोलले...

Read More
Navjawdsot-Singh-Siddhu

द कपिल शर्मा मधून आऊट झाल्यावरही नवज्योत सिंग सिद्धू त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. माझा अहिंसेवर विश्वास आहे, चर्चेने प्रश्न सुटू शकेल असे मला आजही वाटते आहे. भारतावर झालेला हल्ला निषेधार्ह आहे मात्र गोळीला गोळीने उत्तर हा पर्याय नाही. चर्चेने हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लागू शकतो असे नवज्योत सिंग सिद्धू...

Read More
Translate »
Powered By Indic IME