Menu
Nach Baliye

  नच बलिये या डान्स रिअॅलिटी शोच्या 7व्या सीझनचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा या जोडीनं विजेतेपद पटकावलं. अमृता आणि हिमांशू ही जोडी स्पर्धेत सुरुवातीपासूनच चर्चेत होती. जबरदस्त परफॉर्मन्स देत या जोडीने आपला दबदबा कायम ठेवला होता. मात्र, इतर...

Read More

  ईदच्या मुहूर्तावर सलमान खान पुन्हा एकदा आपलं नशीब बॉक्स ऑफिसवर आजमावणार आहे. सलमान खानचा बजरंगी भाईजान बॉक्स ऑफिसवर आज दाखल झाला असून पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाल करण्यास सज्ज झालाय. मात्र नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बाहुबली या भारतातील सगळ्यात जास्त बजेट असलेल्या सिनेमानं सलमानच्या चिंतेत भर घातलीये. बाहुबलीनं बॉक्स...

Read More
Translate »
Powered By Indic IME