Menu
3214czxc5-kadi

भिवंडीत १३ वर्षांपूर्वी पोलिस ठाण्याच्या बांधकामावरून उसळलेल्या दंगलीप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला नुकतीच अटक केली आहे. या आरोपीच्या पायाला गोळी लागली होती. गोळीचे व्रणही आरोपीच्या पायावर असून याच खुणेवरून आरोपीला पकडले असल्याची माहिती निजामपुरा पोलिस ठाण्याचे अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे. मोईनुउद्दीन गुलाम हुसेन मोमीन (३५ रा. भिवंडी) असे या आरोपीचे...

Read More
TMT-bawdawdawdawdus-1

ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाचा अर्थसंकल्प गुरुवारी सादर केला जाणार असून त्यात तिकीटदरात कोणतीही वाढ करण्यात आली नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. तूट भरून काढण्यासाठी २०० कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी महापालिकेकडे करण्यात आली असून बसगाडय़ांच्या संख्येत वाढ करण्यात येणार असल्याचे कळते. ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाचा २०१८-१९ या वर्षांचा अर्थसंकल्प ३८१.२६...

Read More
tv0awdawd1-4

ठाणे शहराच्या अंतर्गत भागात बांधण्यात येत असलेले उड्डाणपूल निवडणुकीपूर्वी खुले करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने तयारी सुरू केली आहे. नौपाडय़ातील उड्डाणपूल आठ दिवसांत तर मीनाताई ठाकरे चौकातील उड्डाणपूल २५ फेब्रुवारीपर्यंत बांधून पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील बहुतेक रस्ते अरुंद असून अनेक रस्त्यांच्या रुंदीकरणास...

Read More
Donadwadwadwets

स्वादिष्ट, लुसलुशीत डोनट्स बनवण्याची कला आता तुम्हाला सहज शिकता येईल. आपल्या आवडत्या व्यक्तीला स्वतःच्या हाताने बनवलेले चविष्ट डोनट्स खाऊ घालण्याची नामी संधी हवी असेल तर सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉलला आज जरूर भेट द्या . या मॉलने महिलांसाठी खास सुरु केलेल्या ‘विमेन्स ऊहू वेनेसडेज’ (‘Women’s Woohoo Wednesdays’) मध्ये हॅन्डक्राफ़्टेड डोनट्स...

Read More

मुंबईसह राज्यभरातील म्हाडाच्या घरांची लॉटरी आचारसंहितेपूर्वी जाहीर होणार आहे. तसे संकेत मिळत आहेत. पुणे, नाशिक, औरंगाबादमधील नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. दरम्यान, म्हाडाच्या कर्मचाऱ्यांना लवकरच सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. तसेच ज्या ज्या  बांधकाम व्यवसायिकांनी म्हाडाचे 130 कोटी रुपये थकवले आहेत, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखळ करण्यात येणार आहे,...

Read More
32139zxcxzama

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील एका शाळेत बुधवारी दुपारी स्फोट झाला. या स्फोटात तब्बल १५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. येथील नरबळ परिसरातील फलाई-ए-मिल्लत या खासगी शाळेत हा प्रकार घडला. या स्फोटाचे नेमके कारण अजून समजू शकलेले नाही. स्फोटात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी काहीजणांना किरकोळ दुखापत...

Read More

देशातील स्मार्टफोनधारकांकडून ज्याचा सर्वाधिक वापर केला जातो, अशा व्हॉट्सऍपने सातत्याने ग्राहकांसाठी नवनवीन फिचर आणले आहेत. त्यातही व्हॉट्सऍप वापरणाऱ्यांना ज्याचा सर्वाधिक त्रास होतो, त्यावरही कंपनीकडून विचार केला जात असून, त्यामध्ये बदल करण्यात येत आहेत. काही महिन्यांपूर्वी फेक न्यूजला आळा घालण्यासाठी व्हॉट्सऍपने मेसेज फॉरवर्ड करण्यावर बंधने घातली होती. आता व्हॉट्सऍप लवकरच...

Read More
3213zxclgaiding

साताऱ्यातील पाचगणीमध्ये पॅराग्लायडिंग करताना एका परदेशी पर्यटकाचा अपघाती मृत्यू झाला आहे. पॅराग्लायडिंग करताना झाडावर धडकल्यामुळे या पर्यटकाला आपल्या प्राणाला मुकावं लागलंय. सॅन टेक ओ असं या परदेशी पर्यटकाचं नाव आहे. सॅन टेक ओ हा मूळचा कोरियाचा आहे. भारतात दाखल झाल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांसह तो मुंबईतून पाच दिवसांसाठी फिरण्यासाठी वाईमध्ये आला...

Read More
1670132zxcxz

Days after WhatsApp banned Telugu Desam Party (TDP) Rajya Sabha member C.M. Ramesh’s account, the Facebook-owned social media messaging platform has now banned the account of TDP’s Kadapa district president R Srinivasa handle for alleged violation of its terms of service. WhatsApp is yet to respond as to why his account was...

Read More
Translate »
Powered By Indic IME