Menu
Egg-adswadswtruck

चोरीच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील मात्र, अंबरनाथमध्ये चक्क अंड्यांनी भरलेला ट्रक चोरुन नेल्याची घटना घडली आहे. या ट्रकमध्ये 5 लाख रुपये किमतीची 1 लाख 41 हजार नग अंडी होती, अशी माहिती आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांचा शोध घेतला जात...

Read More
Prakash-Ambawdsedkar

काँग्रेसतर्फे आघाडीत सामील व्हा असे निरोप येत आहेत अशी माहिती भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली. आम्ही काँग्रेसवर अवलंबून नाही, आमच्यासोबत यायचे की नाही हे त्यांनी ठरवावे असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. पुढच्या ऑक्टोबरपर्यंतच पदावर असणार आहात तोपर्यंत जी नाटकं करायची...

Read More
jodaxvxcv40107730_618x347

अमृतसर ट्रेन हादसे के बाद लोगों को गुस्सा सरकार पर लगातार बढ़ता जा रहा है. आज सुबह ट्रैक क्लियर कराने के लिए पंजाबपुलिस मौके पर पहुंची तो उनकी लोगों से झड़प हो गई. पुलिस टीम हादसे के खिलाफ प्रदर्शन कर रहे लोगों को ट्रैक से हटाकर रेलवे ट्रैक को क्लीयर...

Read More
uddaswdswhav-thackrey-melava

महाराष्ट्रातील मराठी जनतेला राजकीय विचारांच्या पातळीवर तब्बल २५ वर्षं मागे नेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विजयादशमीला अनोखं रिव्हर्स – उलटं सीमोल्लंघन केलं आहे. राजकारणात पुढे जाण्यासाठी कधीकधी दोनचार पावलं मागे यावं लागतं खरं, पण त्यासाठी विचार मात्र नवाच लागतो. उद्धव ठाकरे यांना मात्र विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात ज्या...

Read More
nmadswv01

 नवी मुंबई खंडणी विरोधी पथकाच्या हातावर तुरी देत साखळी चोरीतील अट्टल गुन्हेगार पळून गेला. पोलिसांनी रचलेला सापळा त्याने भेदून पलायन केले असले तरी पोलिसांवर गोळ्या झाडण्यासाठी प्रवृत्त करणारी त्याची बहीण आणि आजीला पोलिसांनी अटक केले आहे. हे थरारनाटय़ विरार येथे घडले असून पळून गेलेल्या आरोपीच्या नावावर तब्बल ८१ साखळी...

Read More
Petawsdrol

आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. बुधवारी फक्त डिझेल महागले होते. मात्र आज पेट्रोल प्रति लिटर ९ पैसे तर डिझेल प्रति लिटर ३० पैशांनी महागले आहे. मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर ८७.९२ रूपये झाली आहे. तर डिझेलची किंमत प्रति लिटर ७८.२२ रूपये झाली आहे. सणासुदीच्या...

Read More
Gary-Kirsawsdten-in-action-on-the-field

आयपीएलमध्ये विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या प्रशिक्षकरदी, दक्षिण आफ्रिकेचे माजी फलंदाज गॅरी कस्टर्न यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. गेली अनेक वर्ष न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनिअल व्हिटोरी संघाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी सांभाळत होता, मात्र गेल्या काही हंगामात RCB ला अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी करता आलेली नव्हती. त्यामुळे संघ...

Read More
30146xcvxc11

शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरें यांच्या गाडीला अपघात झाल्याचे वृत्त शुक्रवारी वेगाने पसरले होते. या वृत्ताचे शिवसेनेने खंडन केले आहे. आदित्य यांच्या गाडीचे टायर फुटल्याची बातमी दाखवली जात होती. शुक्रवारी आदित्य ठाकरे यांच्या गाडीचे टायर पंक्चर झाला होता त्यामुळे मोटार बदलून ते नाशिकला गेले .ते व त्यांचे सर्व सहकारी...

Read More
299zxcvzxcv-rpgab

गेल्या काही महिन्यांत रिक्षाचालकांकडून महिलांच्या विनयभंग होण्याच्या घटना ताज्या असतानाच शनिवारी ठाणे शहर आणखी एका घटनेने हादरले. येथील आरटीओ ऑफिस रोड परिसरात भरदिवसा एका तरुणीवर हल्ला करण्यात आला. हल्लेखोराने या २२ वर्षीय तरुणीवर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन फरार झाला. यानंतर लोकांनी तरुणीला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात...

Read More
supreme-cwdaourt-2

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने, विवाहबाह्य संबंधांसाठी केवळ पुरुषांना दोषी धरुन त्यांना शिक्षा देणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. केवळ पुरुषांना शिक्षा देणं हे घटनेच्या १४ व्या अनुच्छेदानुसार मिळालेल्या समानतेच्या अधिकाराचं प्राथमिकदृष्ट्या उल्लंघन असल्याचं मत खंडपीठाने व्यक्त केलं आहे. जोसेफ शाइन यांनी न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश...

Read More
Translate »
Powered By Indic IME