Menu
……..चलो तळोजा एमआयडीसी…….. ……..चलो तळोजा एमआयडीसी…….. ……..चलो तळोजा एमआयडीसी…….. ……..चलो तळोजा एमआयडीसी……..

……..चलो तळोजा एमआयडीसी……..

मुजोर  पंचामृत डेअरी कंपनी व्यवस्थापनाविरोधात धडक आंदोलन…
तळोजा एमआयडीसीमधील पडघे हद्दीतील “पंचामृत डेअरी” या नव्याने सुरू होत असलेल्या कंपनीत स्थानिकांना नोकरभरतीत प्राधान्य द्यावे या मागणीचे पञ स्थानिक बेरोजगार उत्कर्ष संघर्ष समितीच्या वतीने वारंवार देऊन सुद्धा या पञांना उत्तर न देता परप्रांतीय मुलांच्या मुलाखती घेण्यास सुरूवात केली आहे. ह्याचा निषेध म्हणून स्थानिक बेरोजगार उत्कर्ष संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवार दि. १३/०४/२०१८ रोजी सकाळी १० वाजता कंपनीच्या गेटसमोर धडक आंदोलन करण्यात येणार आहे.असे येथील स्थानिक बेरोजगार उत्कर्ष संघर्ष समितीच्या वतीने सांगण्यात आले .

Leave a Comment

* Copy This Password *

* Type Or Paste Password Here *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>

Translate »
Powered By Indic IME