Menu

आवाज इंडिया TV WEB NEWS च्या माध्यमातून पनवेल मधील कासाडी नदी व प्रदूषण मुक्त तळोजा साठी आवाज इंडियाचा पुढाकार

आवाज इंडिया आवाज इंडिया TV WEB NEWS च्या माध्यमातून पनवेल मधील कासाडी नदी व प्रदूषण मुक्त तळोजा साठी आवाज इंडियाचा पुढाकार च्या माध्यमातून पनवेल मधील कासाडी नदी व प्रदूषण मुक्त तळोजा साठी आवाज इंडियाचा पुढाकार

पनवेल तळोजा MIDC मधील अधिकारी व पर्यावरणाचे अधिकारी हे स्थानिक नागरिकांच्या व पशु पक्षी यांच्या जीवनाची खेळत आहेत. कारण खुले आम प्रदूषण होत आहे व हे पाहून सुद्धा त्याच्यावर कुठलीही कारवाई करत नाही व येथील नागरिक ह्यांच्या कडे गेला असता त्यांची अशी उत्तरे असतात साहेब नाहीत -पाठवतो -पाठवला होता -उद्या करतो -करून आले -परत झाले असेल तेव्हा आम्ही येथील असलेल्या नागरिकांशी चर्चा केली असता असे सांगण्यात आले .