Menu

पनवेल महानगर पालिका मधील पडघे गावातील सर्वात धक्का दाई बाब एकत्र हसत खेळत राहणाऱ्या महिला आज एक दुसऱ्या शी भांडत आहेत .

पनवेल महानगर पालिका मधील पडघे गावातील सर्वात धक्का दाई बाब एकत्र हसत खेळत राहणाऱ्या महिला आज एक दुसऱ्या शी भांडत आहेत भांडण्याचे कारण साहजिक आहे. कारण जी महानगर पालिकेने आश्वासने दिली होती ती आज पूर्ण होत नाही ,
आज पडघे गाव
सिडको – महानगर पालिका – midc ह्या च्या मध्ये वसलेला असताना आज कित्तेक दिवस पाण्याचे हाल होत आहेत, पाणी हा जीवनाचा सर्वात म्होटा मुद्दा असताना का अपुरे पडत आहे महानगर पालिका,
विशेष आहे कि जी कासाडी नदी येथील गावकऱ्यांची पाणी पुरवणारी माय मानली जात होती तिला देखील ह्या midc मधील कारखान्यांच्या मुले दूषित केली आहे आज पडघे गावात साई मंदिर च्या आसपास बोरवेल मारली असता 30 ते 40, फुटावर पाणी लागतो पण ते पाणी देखील केमिकल चे विषारी पाणी लागत आहे.
आज समोरील पाला कोळवाडी ह्या गावातीळ बोरवेल ला पाणी पिण्याचे लागते.
जर आज कासाडी नदी चांगली असती तर पडघेकरांचे व नदी लागत असण्याऱ्या गावांचे हे हाल झाले नसते .

आवाज इंडिया TV WEB NEWS गोविंद जोशी ( REPORTER )