Menu

पनवेल -तोंडरे गावातील बालाजी कंपाऊंड मधील अनधिकृत ७१ गाळ्यांवर कारवाई करण्यात आली

पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तोंडरे येथील बालाजी कंपाऊंड मधील अनधिकृत ७१ गाळ्यांवर कारवाई करण्यात येत आहे दोन दिवसात ६० गाळे तोडण्यात आले आहेत व पुढे कारवाई चालू राहील असे सांगण्यात आले आहे …या मधून असे दिसून येते कि ज्यांनी ह्या साठी प्रयत्न केले होते त्यांचा विचार आयुक्त गणेश देशमुख ह्यांनी केला आहे .
सोबत महानगरपालिका हद्दीतील अनेक अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाईल अशी माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर व प्रमुख अधिकारी गणेश साळवी तिसेच निरीक्षक भगवान पाटील ह्यांनी दिली आहे .

आवाज इंडिया टीवी वेब न्यूज रिपोर्टर गोविंद जोशी