Uncategorized

मंगळसूत्र आणि स्त्रीधनबद्दल निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, महिलांनी ‘या’ गोष्टी जाणून घ्या

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वोच्च न्यायालयाने मंगळसूत्र आणि स्त्रीधनबाबत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मोदी सरकार आणि विरोधकांमध्ये मंगळसूत्रावरुन शाब्दिक चमकम पाहिला मिळतंय. या शाब्दिक युद्धात सर्वोच्च न्यायालाने महत्त्व पूर्ण निर्णय दिला आहे. स्त्रीधनवर पूर्णपणे महिलांचा अधिकार असल्याच सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. तर स्त्रीधन म्हणजे नेमकं काय काय येत आणि हुंड्यापेक्षा ते वेगळं कसं आहे, याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. (Supreme Court Big Decision on Mangalsutra and Stridhan in loksabha election 2024 Women should know these things)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button